वर्षअखेरपर्यंत शेअर बाजारात आणखी 12% तेजी शक्य, परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन, महागाई कमी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2022 अखेर शेअर बाजारात सध्याच्या पातळीपेक्षा 12% तेजीची शक्यता आहे. ही तेजी देशांतर्गत बाजारासह अमेरिकन बाजारातही येईल. विश्लेषकांच्या मते, भारतीय बाजाराला […]