Rahul Gandhi : रिपोर्ट: राहुल गांधींना 5 महिन्यांत शेअर बाजारातून 46.49 लाख रुपयांचा नफा, एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिपोर्टवरून सरकार आणि सेबीवर हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi )यांनी शेअर बाजारातून जबरदस्त नफा कमावला आहे. […]