शिवरायांना मानाचा मुजरा : शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप; समर्थांचे ते पत्र आजही प्रेरक
विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज साजरी होत आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना एक पत्र लिहिले होते. त्यात […]