ममता बॅनर्जी यांची राजकीय पावले; छोटा पॅकेट बडा धमाका!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा दिल्लीत आल्या आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर तोंडी फैरी झाडत आजही काँग्रेस फोडली आहे. दिल्ली आणि हरियाणातल्या नेत्यांना त्यांनी तृणमूल […]