पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; त्यांनी ईशान्येला सावत्र वागणूक दिली, आम्ही भूमिका बदलली, आता ईशान्य हृदयापासूनही दूर नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर, ईशान्येकडील राज्ये अनेक दशके दुर्लक्षित राहिली. काँग्रेसच्या सरकारांनी इथल्या जनतेला सावत्र वागणूक दिली. ईशान्य दूर आहे हा समज आम्ही बदलला. […]