पोलादी मदत : ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी पोलाद उद्योगाने मोडले उत्पादनाचे रेकॉर्ड
संपूर्ण देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी देशातील पोलाद उद्योग मदतीला धावला आहे. देशातील पोलाद कारखान्यांनी आॅक्सिजन […]