• Download App
    statue | The Focus India

    statue

    Pune Youth : पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भगवे वस्त्र घालून केले कोयत्याने वार, पोलिसांनी घेतले ताब्यात

    पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    Read more

    Eknath Shinde : शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

    वृत्तसंस्था मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज  ( Chhatrapati Shivaji Maharaj )आमचं आराध्य दैवत आहे अन् त्यांचा पुतळा आमची अस्मिता आहे. सिंधुदुर्ग येथील पुतळा कोसळल्याच्या घटनेने […]

    Read more

    हनुमानाच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे रामभक्ताच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले की, […]

    Read more

    हनुमान जयंती विशेष : पंतप्रधान मोदी आज करणार 108 फूट उंच हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण, 4 धाम प्रकल्पाचा भाग

    हनुमान चालिसेवरून सध्या देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. तथापि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी […]

    Read more

    महाविकास आघाडीचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह व केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. केंद्र सरकारचा […]

    Read more

    औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा

    वृत्तसंस्था औरंगाबाद : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात साजरी होत आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील  […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यात ; ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये प्रतिष्ठापना

    विशेष प्रतिनिधी पुणे : पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मराठ्यांची खूप मदत झाली. त्यामुळे शिवाजी महाराजचे महत्व त्यांना मान्य करावे लागले. त्यांना हे समजले की प्राणपणाने लढणाऱ्या […]

    Read more

    मोदींच्या हस्ते आज स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उदघाटन; संत रामानुजाचार्य यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती

    वृत्तसंस्था हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी बसंत पंचमीच्या मुहूर्तावर होणार आहे. हैदराबाद येथे पंतप्रधान वैष्णव संत रामानुजाचार्य […]

    Read more

    मराठा रेजिमेंटने पाकिस्तानच्या सीमेवर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट पाकिस्तानच्या सीमेवर उभारला आहे. काश्मीरच्या मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित […]

    Read more

    इंडिया गेट मध्ये नेताजींचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींचे ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती येत्या 23 जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने इंडिया गेट परिसरात […]

    Read more

    अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा – शिवसेना नेते अरविंद सावंत

    दरम्यान अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला.Amravati: Statue of Chhatrapati Shivaji Maharaj should be installed with permission […]

    Read more

    शिवरायांचा पुतळा अमरावती येथील पुलावरून हटविल्याने तणाव, बेकायदा उभारल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावती येथील उड्डाण पुलावर उभारलेला शिवरायांचा पुतळा आज पहाटे प्रशासनाने हटविल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.Statue of Shivaji maharaj removed […]

    Read more

    बजरंग दलाने सांता क्लॉजचा पुतळा जाळला ; मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

    बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad’s announcement […]

    Read more

    राष्ट्रपती राखणार शिवप्रेमींचा मान, महाराजांच्या पुतळ्यावर धूळ उडू नये म्हणून हेलिकॉप्टरने जाणे टाळणार

    विशेष प्रतिनिधी रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिवप्रेमींच्या मागणीचा मान राखत हेलिकॉप्टरऐवजी रोप वे ने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमुळे […]

    Read more

    पंढरपूर : जनहित शेतकरी संघटनेने अनिल परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

    जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात हे आंदोलन केले. Pandharpur: Janhit Shetkari Sanghatana cremated a symbolic statue of Anil Parab […]

    Read more

    अंबाला तुरुंगातील माती वापरून नथुराम गोडसेचा पुतळा उभारणार, हिंदू महासभेची घोषणा

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा पुतळा उभारण्याची घोषणा हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे. ज्या तुरुंगात नथुराम गोडसेला ठेवण्यात आले […]

    Read more

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वागतार्ह रॅली, चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार जणांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी जळगाव : शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीमुळे सोशल डिस्टन्स निकषांचा भंग केल्याप्रकरणी चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार […]

    Read more

    स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील तलावातून पकडल्या १९४ मगरी, पर्यटकांना धोका होऊ नये यासाठी उचलले पाऊल

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद: गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळील तलावामधून गेल्या दोन वर्षांत तब्बल १९४ मगरी पकडून ह हलविण्यात आल्या आहेत. बोटींगचा आनंद घेण्यासाठी […]

    Read more