अनावरणानंतर अवघ्या तीनच दिवसांत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात विटंबना
विशेष प्रतिनिधी मेलबर्न – रोव्हिले शहरात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याचे आढळून आले आहे. या ब्राँझचा पुतळा भारत सरकारने ऑस्ट्रेलिया […]