संघात एककल्ली उजव्या विचारसरणीला थारा नाही; अनेक संकल्पना डाव्या विचारसरणीतूनही घेतल्यात; सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकारलेल्या किंवा एककल्ली उजव्या विचारसरणीला थारा नाही. संघात आम्ही कधीही उजव्या विचारसरणीचे आहोत, असे म्हटलेले नाही. उलट […]