लागोपाठ बलात्काराच्या घटनांनी हादरला महाराष्ट्र; राज्य महिला आयोग दीड वर्षांपासून रिक्तच, ठाकरे-पवार सरकार ढिम्मच!!
state womens commission : साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवा मृत्यू झाला आहे. तिच्यावर दिल्लीतल्या निर्भयासारखे अत्याचार झाले. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. यावरून […]