आंध्र प्रदेश राज्यसेवा आयोगाची मोठी घोषणा, सर्व परीक्षांसाठीच्या मुलाखती यापुढे बंद केल्याचा आदेश
Andhra Pradesh Govt : आंध्र प्रदेश सरकारने गट-1 सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या सर्व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. शनिवारी […]