कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ; राज्य पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ठेवल्या राखीव जागा
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती नियम २०२० नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांना जिल्हा दंडाधिकार्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.Big decision of Karnataka government; […]