कोविड नियमावली पाळा, अन्यथा रॅली, रोड शो, जाहीर सभा रद्द करू; झाडून सगळ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा दणका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढत असताना तसेच पश्चिम बंगालच्य़ा निवडणूकीत शेवटच्या तीन टप्प्यांचे मतदान राहिले असताना निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांना […]