रशियावर उपासमारीचे संकट; खाद्यपदार्थांच्या किमती अवाढव्य वाढल्या, युद्ध लांबल्यास परिस्थिती बिकट
वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची किंमत रशियन जनतेलाही आता मोजावी लागत आहे. महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. दूरसंचार, वैद्यकीय, […]