मोदींच्या आत्मनिर्भर भारतला सैन्याची साथ; उदयोन्मुख तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सकडून ड्रोन – काउंटर ड्रोन्स, रोबोटिक्सवर भर
१७ ते २८ डिसेंबर २०२० या कालावधीत वेबीनार स्वरूपात आभासी सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय लष्कराने स्वदेशी विकसित नवकल्पना, कल्पना आणि प्रस्ताव सादर केले विशेष प्रतिनिधी नवी […]