चिंता वाढली : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, परदेश प्रवास नसणाऱ्यांनाही झाली लागण
जगातील 38 हून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. आधी हा आफ्रिकेत प्रथम आढळला यानंतर अमेरिका, यूके, युरोप, भारतातही या […]