• Download App
    start | The Focus India

    start

    1034 कोटींचा पत्राचाळ घोटाळा : ईडीचे छापे आणि संजय राऊतांची ट्विट सुरू!!

    शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडी घरात दाखल झाल्यानंतर राऊतांचे ट्विट प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय […]

    Read more

    यावर्षी ३० जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, ४७ दिवस चालणार, कोरोना प्रोटोकॉलचे पालन बंधनकारक, वाचा सविस्तर…

    वृत्तसंस्था श्रीनगर : अमरनाथ यात्रा यंदा ३० जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा ४७ दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती […]

    Read more

    यंदाच्या वर्षीपासून सुरू होणार 100 नवीन सैनिक शाळा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 100 नवीन सैनिक शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत सरकारी, खाजगी आणि […]

    Read more

    रणजी ट्रॉफी 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला दुजोरा

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून […]

    Read more

    बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे – आयएमएची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे म्हणून केंद्राने वेगाने पावले उचलायला हवीत, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) […]

    Read more

    ५७७४ एमएसएमई कंपन्यांचा सर्व्हे; ९१% कंपन्या सुरू, कोविडमुळे ९% कंपन्या बंद!!; राहुल गांधी म्हणतात, सरकार नापास!!

    नाशिक : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने ऑगस्ट 2020 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात 5774 एमएसएमई कंपन्यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. यामधल्या 91% कंपन्या […]

    Read more

    Laptop Blast in Delhi Court : दिल्लीतील रोहिणी कोर्टात लॅपटॉपचा स्फोट, कामकाज स्थगित, पोलिसांनी सुरू केला तपास

    दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, […]

    Read more

    SCHOOLS REOPEN : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई:1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने यासाठी मान्यता दिली आहे. […]

    Read more

    मुंबई महापालिका उभारणार देशातील पहिले बेबी गार्डन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई महापालिका मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क तयार करत आहे. कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. […]

    Read more

    मुंबईत येत्या १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण मोहीम सुरु होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : घरोघरी लसीकरण मोहिमेला अखेर मुंबईत ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचा अंतिम मसुदा तयार असल्याची माहिती […]

    Read more

    पहिल्या वेतनापासूनच गुंतवणूक सुरु करा

    तरुणाईने गुंतवणुकीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पैसा पैश्याला बनवतो आणि म्हणूनच पहिल्या वेतनापासूनच आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत करण्यास सुरवात केली पाहिजे. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर […]

    Read more

    पुण्यातून इंद्रायणीसह १० रेल्वेगाड्या पुन्हा धावणार; प्रवाशांची सोय, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे दिलासा

    वृत्तसंस्था पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या […]

    Read more

    कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी; मुख्यमंत्र्यांकडून निर्देश

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

    Read more

    पुणेकरांना लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा; एसटी, पीएमपीला परवानगी मग लोकल का नाही ?

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात आजपासून अनलॉक सुरू होत आहे. त्यामुळे त्यात लोकलसेवेचा समावेश करावा, अशी मागणी पुणेकर प्रवाशातून होत आहे. दरम्यान, एसटी, पीएमपीला परवानगी आहे, […]

    Read more

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या परीक्षांचा मार्ग मोकळा […]

    Read more

    उत्तर प्रदेशात निवडणुकीचे पडघम लागले वाजू, सत्तारुढ भाजप लागला तयारीला

    विशेष प्रतिनिधी लखनौ : देशाची सत्ता मिळवण्यात नेहमी महत्वाची भूमीका अदा करणाऱ्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. केंद्रात सत्ता […]

    Read more

    रशियाच्या स्पुटनिक लसीचे भारतात ऑगस्टपासून उत्पादन शक्य, ८५ कोटी डोस बनणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाची लस स्पुटनिकच्या आयातीनंतर आता या लसीचे उत्पादन भारतात लवकरच सुरू होणार आहे. ऑगस्टपासून भारतात स्पुटनिक चे उत्पादन सुरू होईल. […]

    Read more

    चीनच्या २४० किलो वजनाच्या बग्गीची मंगळावरील मुशाफिरी वेगाने सूरू

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : मंगळाच्या पृष्ठभागावर मुशाफिरी करणारी जगातील दुसरी बग्गी चीनने ‘त्यानवेन-१’ या मंगळ मोहिमेद्वारे यशस्वीरीत्या उतरवली. ‘तियानवेन-१’ या मंगळयानातील ‘झुरोंग’ या बग्गीने (रोव्हर) […]

    Read more

    बारा वर्षांच्या मुलांनाही मिळणार लस, अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे.USA start giving vaccine […]

    Read more

    अमेरिकेत बिहार-झारखंडच्या डॉक्टरांनी सुरु केली टेलिमेडिसीन हेल्पलाइन सेवा, पाटण्याला औषधपुरवठाही

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या बिहार आणि झारखंडच्या डॉक्टरांच्या गटाने घरबसल्या मोफत वैद्यकीय सल्ला देण्यासाठी टेलिमेडिसीन हेल्पलाइन सुविधा सुरू केली. कोरोना संसर्गामुळे रुग्ण केवळ शारीरिक […]

    Read more

    अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार ; आजपासून भाविकांची नोंदणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : यंदाची वार्षिक अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी […]

    Read more