Starlink’s : स्टारलिंकच्या प्रवेशापूर्वी केंद्राची अट; भारतात कंट्रोल सेंटर बनवणे गरजेचे, सुरक्षा संस्थांना कॉल इंटरसेप्शनसाठी परवानगी द्यावी लागेल
देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी, केंद्र सरकारने स्टारलिंकला भारतात शटडाउन नियंत्रणासाठी एक नियंत्रण केंद्र स्थापन करण्यास आणि अंतर्गत डेटा सुरक्षेसाठी सुरक्षा एजन्सींना कॉल इंटरसेप्शन म्हणजेच कम्युनिकेशन मॉनिटरिंग सुविधा प्रदान करण्यास सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे उघड झाले आहे.