महाराष्ट्र लॉकडाउन : ‘ सूर्यवंशी ‘ची प्रतिक्षा संपेचना! रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली ; सीने इंडस्ट्रीला मोठा फटका
अक्षय कुमारसोबतच रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ यांचा समावेश असणारा सूर्यवंशी. दिग्दर्शक रोहित शेट्टीनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी अधिकृत घोषणा […]