राधे सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल पिक्चर, कोठे अर्धा तर कोठे एक स्टार
सलमान खानने ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा कायम राखली. राधे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यासाठी पैसे घेण्याचे नवीन मॉडेलही काढण्यात आले. मात्र, राधे […]