लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) होणार नवीन CDS : देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; जनरल रावत यांच्या निधनानंतर रिक्त होते पद
भारत सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम […]