ब्रिटनमध्ये चक्क चर्चमध्येच खासदारावर जीवघेणा चाकूहल्ला, खासदाराचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमधील सत्ताधारी कॉन्झर्व्हेणटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अमेस (वय ६९) यांच्यावर चाकूहल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. पूर्व इंग्लंडमधील चर्चमध्ये हल्ला करणाऱ्या […]