ST employees : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ पगारात होणार 6500 रुपयांची वाढ, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला तोडगा
विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST employees ) अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्याची बैठक पार पडली. […]