• Download App
    ST workers | The Focus India

    ST workers

    ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करणार, पण दिवाळीनंतर आणि नेतृत्व पडळकरांचे!!

    प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, म्हणून राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानावर गेले 5 महिने आंदोलनावर ठाम होते. न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना […]

    Read more

    दगड – चप्पल फेक : सिल्वर ओकपाशी आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हाकलण्याच्या हालचाली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटीच्या संतप्त कर्मचाऱ्यांनी शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकपाशी आंदोलन केले. दगडफेक केली. चप्पल फेकल्या. आता पोलिसांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता वीज कर्मचारीही आंदोलनाच्या पावित्र्यात, रविवारी मध्यरात्रीपासून संपापासून

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांबरोबरच आता वीज कर्मचारीही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. ऊर्जा सचिव आणि तिन्ही वीज कंपनी प्रशासनासोबत वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने दीड […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!

    दीड लाख वीज कर्मचारी, अभियंते आज मध्यरात्रीपासून संपावर, वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीतीPower workers in Maharashtra erupted after ST workers; Strike from midnight today प्रतिनिधी मुंबई […]

    Read more

    ST Strike : अजित पवारांचा अल्टिमेटम एसटी कर्मचा-यांनी धुडकावला; संप सुरूच ठेवणाच्या निर्धार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांचा संप मागील तीन महिन्यांपासून सुरूच आहे. तरीही हा संप संपण्याचे नाव घेत नाही. एका बाजूला हायकोर्टाच्या आदेशानुसार […]

    Read more

    मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्याऐवजी अनिल परब देवदर्शनाला, अंगठा कापून परब यांच्या प्रतिमेला रक्ताभिषेक करून निषेध

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : परिवहनमंत्री अनिल परब यांच्य असंवेदनशिलतेचा एका एसटी कर्मचाऱ्याने स्वत:च्या अंगठ्याने रक्ताभिषेक करत निषेध केला आहे. सोलापूर दौऱ्यावर यांनी एसटीमधील आत्महत्या केलेल्या […]

    Read more

    कनिष्ठ वेतनश्रेणीकर्मचारी संघटनेने संप मागे घेऊनही एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी केली आहे. मात्र; एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. […]

    Read more

    ST Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू ; परिवहन मंत्री अनिल परबांचा इशारा!

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. विशेष प्रतिनिधी मुंबई : एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनवाढ संदर्भातल्या मागण्या मान्य […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा ; कामावर परत येण्यासाठी अल्टीमेट; आझाद मैदानावर आंदोलन सुरूच

    वृत्तसंस्थ मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरूच आहे. दुसरीकडे आजपासून कामावर हजार झाला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य

    विशेष प्रतिनिधी बीड – पगारवाढ केल्यानंतर एसटी कामगारांचा तिढा संपेल असेल अशी आशा होती. मात्र पगार वाढीचे हे केवळ गाजर आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणच […]

    Read more

    खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यावर एसटी कामगारांच्या संपामुळे उपासमारीची वेळ; प्रवाशांनाही फटका

    विशेष प्रतिनिधी बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० […]

    Read more

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना जोडले हात, कसाबसा मार्ग काढतोय सहकार्य करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती केली […]

    Read more

    पोलिसी बळाने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचे षडयंत्र ; सदाभाऊ खोत यांचा शरद पवार- अनिल परब यांच्यावर घणाघात

    वृत्तसंस्था मुंबई : “दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून […]

    Read more

    एसटी कामगार संप चिघळला; १२९ डेपोंमधले कामकाज पाडले बंद!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये रूपांतर करावे, या प्रमुख मागणीकरता राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप हा हळूहळू राज्यभर […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडण्यासाठी महामंडळाचा कठोर कारवाईचा विचार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे रविवारीही आंदोलन सुरुच राहिल्यास कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस पाठवण्याचा, तसेच वेतन रोखण्याचा आणि अडीच हजार रुपये दिवाळी भेट न […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला औद्योगिक न्यायालयाचा ‘ब्रेक’ 

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक तुटवडा असल्याचे नेहमीचे रडगाणे बंद व्हावे, यासाठी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपाप्रणित एसटी […]

    Read more

    एसटी कर्मचारी आंदोलन , सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

    विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे.ST workers’ agitation, warning of disciplinary action against participants   विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील […]

    Read more

    WATCH : एसटी कामगारांच्या व्यथा, वेदनांचे निवेदन थेट शरद पवारांना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या आर्थिक संकटामुळे एसटी कर्मचारी अतिशय विपरीत मनस्थितीमध्ये असून आत्महत्येसारखे दुर्दैवी व टोकाचे पाऊल उचलत आहेत. तेव्हा एसटीची व कर्मचाऱ्यांची परिस्थिती […]

    Read more

    शेतकऱ्याचा आसूड घेऊन रस्त्यावरून उतरा; गोपीचंद पडळकरांचा युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुढे सरसावले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा दिला आहे. एवढेच नाही तर […]

    Read more

    एसटी महामंडळातला सचिन वाझे कोण? विचारत गोपीचंद पडळकर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, पगारासाठी आक्रमक

    प्रतिनिधी सांगली – महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आता आक्रमकपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले असून, लढ्याची पुढील […]

    Read more