Srinivasa Reddys : तेलंगणाचे मंत्री श्रीनिवास रेड्डींच्या घरावर ‘ED’चा छापा ; मनी लाँड्रिंगचा आरोप
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा सरकारचे मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी ( Srinivasa Reddys ) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा टाकला. मनी लाँड्रिंगबाबत छापे […]