अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर, शहीद इन्स्पेक्टर परवेझ यांच्या घरी दिली भेट, कुटुंबाला सोपवली सरकारी नोकरीची कागदपत्रे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर शनिवारी श्रीनगर गाठले. गृहमंत्री अमित शहा त्यांच्या भेटीच्या सुरुवातीला, गेल्या महिन्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले […]