SECULAR MAHARASHTRA: ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाहीच !’ ठाकरे पवार सरकारचा ठाम निर्णय …
विशेष प्रतिनिधी मुंबई : गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहे .महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात देखील भगवद्गीतेचा […]