पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू
वृत्तसंस्था पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून(२ एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले. याशिवाय श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होत […]