ड्रग्जविरुद्ध श्रीलंकेची धडक कारवाई, तब्बल 15 हजार जणांना अटक; 440 किलो ड्रग्ज जप्त
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेने अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी कारवाई करून 15 हजार लोकांना ताब्यात घेतले आहे. या कालावधीत सुमारे 440 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात […]