श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, 19 श्रीलंकन नागरिकांनी देश सोडून तामिळनाडू गाठले, भारताकडे मागितला आश्रय
भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता […]