Srettha thavisin : थायलंडच्या पंतप्रधानांची पदावरून हकालपट्टी; देशाच्या संवैधानिक कोर्टाचे आदेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन ( Srettha thavisin ) यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून हटवले आहे. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या वकिलाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा […]