महाराष्ट्रातीलतील ओमायक्रॉनवर आता केंद्राचे लक्ष, दहा राज्यांमध्ये पथके करणार तैनात्
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रासह राजस्थान आणि दहा राज्यांत वाढत असलेल्या ओमायक्रॉनवरआता केंद्र शासन लक्ष ठेवणार आहेत. 10 राज्यांमध्ये मल्टी-डिसीप्लीनरी पथके तैनात केली जातील. […]