कोरोना : रशियाची स्पुतनिक लाइट भारतात चाचणीसाठी मंजूर, एकाच डोसमध्ये केले जाईल काम
ड्रग्ज कंट्रोलरने रशियाच्या स्पुटनिक लाइटला भारतात चाचणीसाठी मंजुरी दिली आहे.या लसीचा एकच डोस आहे. म्हणजेच, फक्त एकच डोस देऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो.Corona: Russia’s […]