कुंभमेळ्यातील आजच्या शाही स्नानामुळे यंत्रणा धास्तावली; २० लाख भाविकांची शक्यता
विशेष प्रतिनिधी डेहराडून : कुंभमेळा देशामध्ये कोरोनासाठी सुपरस्प्रेडर ठरू शकतो अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याच्या स्थळी दीड लाख लोक उपस्थित […]