कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चीनमध्ये पाच लाख लोकांचे क्वारंटाइन
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनमधील झेजीयांग या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रांतामध्ये कोरोना संसर्ग पसरला आहे. त्यामुळे सुमारे पाच लाख लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. गेल्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच […]