कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा चीनमध्ये प्रसार, डालियानच्या विद्यापीठ परिसर सील
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनमध्ये सध्या डेल्टा संसर्गाने पाय पसरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे चीनच्या पूर्व भागात डालियान शहरात सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. येथील […]