राहुल गांधींनी शेअर केला सोनियांचा लेख, भाजप-संघावर देशात द्वेष पसरवण्याचे राजकारण केल्याचा आरोप
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात द्वेष पसरवण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजप आणि […]