अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी सुरक्षेत मोठी त्रुटी : आंध्र प्रदेशच्या खासदाराचा पीए म्हणून फिरताना दिसला भामटा, अटक
प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत आले होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेतील कुचराईचे प्रकरण समोर आले आहे. अमित शाह यांच्याभोवती एक व्यक्ती बराच […]