Sports Ministry : भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी क्रीडा मंत्रालयाने घेतली मागे!
माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता आणि नंतर त्यांच्याविरुद्ध खटला दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यानंतर, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती.