अभिमानास्पद : कॅप्टन जोया अग्रवाल संयुक्त राष्ट्रसंघात महिला प्रवक्तेपदी, जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत सोपवण्यात आली जबाबदारी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाच्या पायलट कॅप्टन जोया अग्रवाल यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत […]