प्रवक्तेपद गमाविल्यावर संजय राऊतांना उपरती, यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना बनवा असे आपण म्हटलेच नसल्याचे सांगत घेतला यू टर्न
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपद गमाविल्यावर उपरती झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवा असं […]