… म्हणून अहमदाबादहून दुबईला निघालेल्या ‘स्पाईसजेट’च्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग!
जाणून घ्या नेमकं काय कारण? विशेष प्रतिनिधी अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. […]