SpaceX Inspiration4 : तीन दिवस अंतराळात घालवून रचला नवा विक्रम, स्पेसएक्सचे चार हौशी अंतराळवीर पृथ्वीवर परतले
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : स्पेसएक्सची इन्स्पिरेशन 4 मोहीम पूर्ण झाली आहे. ही मोहीम आता अधिकृतपणे यशस्वी झाली आहे. या आठवड्यात खासगी अंतराळ प्रवासात चार हौशी अंतराळवीर […]