Sharad Pawar : शरद पवार यांना कोरोनाची लागण, देशभरातील दिग्गज नेत्यांकडून लवकर बरे होण्याची सदिच्छा!
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मला कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी काळजी […]