दिव्यांगांच्या स्पेशल ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्रातल्या 20 खेळाडूंना 50 पेक्षा जास्त पदके; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खास अभिनंदन
स्पेशल ऑलिंपिक भारत नॅशनल चॅम्पियनशिप अॅथलेटिक्स, रोहतक, हरियाणा येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाची घवघवीत कामगिरी केली.