Taliban : तालिबानचे फर्मान- महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास मनाई; घराबाहेर चेहरा-शरीर झाकणे आवश्यक, अन्यथा कठोर शिक्षा
वृत्तसंस्था काबूल : तालिबानने ( Taliban ) अफगाणिस्तानात महिलांबाबत नवीन कायदे लागू केले आहेत. नव्या कायद्यांमध्ये महिलांना कडक सूचना देण्यात आल्या असून त्यांना घराबाहेर बोलण्यास […]