ठाकरे Vs शिंदे सर्वोच्च सुनावणी : विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर सुप्रीम कोर्टाने आदेश राखून ठेवला, खटला 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यावर ठाकरे गट ठाम
प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आदेश राखून ठेवले आहेत. CJI चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ महाराष्ट्राच्या राजकीय संकटाशी संबंधित प्रकरणे 2016च्या […]