Spain : स्पेनमध्ये कामाचे तास कमी करण्याचा प्रस्ताव:आठवड्यातून 40 ऐवजी 37.5 तास काम; मंत्रिमंडळाची मंजुरी
स्पॅनिश सरकारने कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठवड्यातून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत कामगार मंत्री योलांडा डियाझ यांनी हा प्रस्ताव सादर केला.