इन्स्पिरेशन४ मिशन नंतर स्पेसएक्स फ्लाईट मध्ये सफर करण्याची नागरिकांची उत्सुकता वाढली
विशेष प्रतिनिधी फ्लोरिडा: इन्स्पिरेशन४ मिशनच्या अंतर्गत स्पॅसेक्स फ्लाईटने केलेल्या यशस्वी उड्डाणानंतर नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले आहे. स्पेसेक्सची आगामी उड्डाणे तसेच स्पेस फ्लाइट्सच्या खर्चाबद्दल मोठ्या प्रमाणावर […]