• Download App
    space news India April 2026 | The Focus India

    space news India April 2026

    Gaganyaan : गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी; चिनूक हेलिकॉप्टरमधून 3 किमी उंचीवरून सोडले; पॅराशूटसह समुद्रात सुरक्षित लँडिंग

    भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या तयारीमध्ये मोठे यश मिळाले आहे. इस्रोने शुक्रवारी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी (IADT-1) यशस्वीरित्या पूर्ण केली.

    Read more